आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: पाहा रेड कार्पेटवर किती बोल्ड Dressesमध्ये अवतरल्या सेलिब्रिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म फेस्टिव्हल्स खरं तर सिनेमांच्या प्रमोशन आणि स्क्रिनिंगच्या निमित्ताने आयोजित केले जातात. मात्र सिनेमांनंतर येथे जास्त चर्चा होते, ती अभिनेत्रींच्या हॉट अँड बोल्ड ड्रेसेसची. उदाहरण द्याचे झाल्यास कान फिल्म फेस्टिव्हल हा प्रतिष्ठेचा सोहळा आहे. येथे संपूर्ण जगभरातील काही निवडक कलाकार आपल्या सिनेमांच्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावत असतात. रेड कार्पेटवर अवतरण्याचा मान या कलाकारांना मिळत असतो. हॉलिवूड अभिनेत्री येथे अनेकदा अशा कपड्यांमध्ये अवतरतात, जे पाहून बघणारे दंग होऊन जातात.
तसे पाहता बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतसुद्धा या हॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. मल्लिकाने अनेकवेळा बोल्ड ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला आहे. यावर्षीसुद्धा मल्लिका ब्लू गाऊनमध्ये या फेस्टिव्हलमध्ये पोहोचली होती. तर निकोल किडमॅन लाँग इव्हिनिंग गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसत होती.
कान फिल्म फेस्टिव्हल आणि ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळ्यात अभिनेत्रींचा बोल्ड लूक बघायला मिळत असतो. आज आम्ही तुम्हाला हॉलिवूड अभिनेत्रींची अशीच काही ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमधील त्यांचा बोल्ड लूक बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अभिनेत्रींनी परिधान केलेले बोल्ड ड्रेसेस...