आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षे वय असल्यासारखे काम करते ही साठीतील Model, पाहा तिचे काही PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेलिंगमध्ये करिअर करणे हे प्रामुख्याने तरुणींचे काम असते असे म्हटले जाते. त्याचबरोबर वयाची तिशी ओलांडताच मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींना त्यांच्या करिअरची चिंता होऊ लागते असेही म्हटले जाते. पण या मॉडेलला पाहिल्यानंतर मॉडेलिंग करिअरला वयाची बंधने असतात यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. वयाच्या साठीतही ही मॉडेल काम करत आहे. 59 वर्षांची याझेमिनाह रोसी ही प्रत्यक्ष जीवनात आजी बनली आहे. पण अजूनही ती फॅशन मॉडेल म्हणून काम करतच आहे.
 
याझेमिनाह हिचा जन्म 1955 मध्ये फ्रान्समध्ये झाला होता. ती केवल मॉडेलच नाही तर फोटोग्राफरही आहे. पण ती जेव्हा एखाद्या कंपनीसाठी फोटोशूट करते तेव्हा नव्याने पदार्पण केलेल्या मॉडेल्सनाही लाजवेल असे काम करते. तिच्या प्रोफाइलमध्ये अनेक असे सुंदर फोटो आहेत.
 
आरोग्य आणि फिगर जपण्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय अन्न किंवा सेंद्रीय पदार्थ खआण्यावर भर देत असल्याचे तिने सांगितले. खाण्यापेक्षा तेलाचा जास्त वापर मी शरिरावर करत असल्याचेही तिने सांगितले. आठवड्यातून एकदा ऑलिव्ह ऑइल आणि पिठी साखरेने त्वचेची मालीश करत असल्याचेही तिने सांगितले. मांसही सेंद्रिय खात असल्याचे तिने सांगितले.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या मॉडेलचे काही PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...