लॉस एंजिलिस : हॉलिवूडची हॉट रॅपर निकी मिनाज हिला अलीकडेच वॉर्डरोब मालफंक्शनच्या घटनेला सामोरे जावे लागले. कॅनाडाच्या वँकूवर 'पिंकप्रिंट टूर' दरम्यान तिच्यासोबचत ही घटना घडली. एका रिपोर्टनुसार, मंचावर सादरीकरण करत असताना अचानक तिच्या शरीरावरचे कपडे खाली सरकले.
जेव्हा 32 वर्षीय मिनाजला याची जाणीव झाली तेव्हा तिने तात्काळ प्रसंगावधान राखत स्वत:ला सांभाळले. या घटनेमुळे ती जराही विचलित झाली नाही आणि तिने तिचा कार्यक्रम न थांबता सुरूच ठेवला. मिनाज आपल्या 'द पिंकप्रिट' या अल्बमच्या प्रसिद्धीसाठी दौऱ्यावर आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या कार्यक्रमात निकीने कसे सावरले स्वतःला...