आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • \'Nine 1 2 Weeks\' Named Sexiest Movie In History

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नाइन 1-2 वीक्स’ ठरला आतापर्यंतचा सर्वात कामुक हॉलिवूडपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नाइन 1-2 वीक्स’ या फिल्मला हॉलिवूडमधील सर्वात कामुक फिल्मचा किताब देण्यात आला आहे. या सिनेमात किम बैसिंगर आणि मिकी रोर्के यांच्‍या मुख्‍य भूमिका आहेत. हा सिनेमा 1986 मध्‍ये प्रदर्शित झाला होता.

सन ऑनलाइनने एक सर्वेक्षण केले होते. त्‍यात सुमारे 35 हजार जणांचा सहभाग होता. या सर्वेक्षणात हॅली बेरी आणि बिली बॉब थॉर्न्टन यांचा ‘मॉन्स्टर बॉल आणि डियान लेन आणि ऑलिव्‍हर मार्टिनेझ यांचा 'अनफेथफुल' या सिनेमांना या यादीमध्‍ये दुसरे स्‍थान मिळाले आहे. तर केट विन्‍सलेट आणि लिओनार्डो दी-कॅप्रिओचा 'टायटानिक' तिस-या स्‍थानावर आहे. तसेच 'टायटानिक' सिनेमाला तिस-या स्थानावर ठेवण्यात आले आहे. तर 'मुलहॉलंड ड्राईव्‍ह' या सिनेमाला चौथा क्रमांक मिळाला आहे.