आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NOW AND THEN: See How Looks Of Harry Potter Starcast

लहानगा 'हॅरी पॉटर' आता दिसतो असा, इतर स्टारकास्टचाही बदलला लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2001 मध्ये आलेला हॉलीवूडपट 'हॅरी पॉटर' सगळ्यांनीच पाहिलेला असेल. या सिरीजमध्ये आतापर्यंत आठ चित्रपट रिलीज झाले आहेत. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. विशेषतः लहान मुले या चित्रपटांचे फॅन आहेत. हॅरी, रॉन आणि हर्मायनी या तीन मित्रांचे जादुचे जग दर्शवणारी ही गोष्ट मुलांना चांगलीच आकर्षित करते.
(हॅरी पॉटरचे पात्र साकाराणारा डॅनियल रॅडक्लिफ)
2001 मध्ये या सिरीजमधील पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी चित्रपटांत मुख्य भूमिकेत असलेला डॅनियल अवध्या 11 वर्षांचा होता. त्यावेळी त्याच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. 23 जुलै 1989 ला जन्मलेला डॅनियल आता 25 वर्षांचा झाला आहे. त्याचा लूकही बराच बदलला आहे. तो अधिकच स्मार्ट आणि हँडसम दिसू लागला आहे. त्याच्या लूक्समध्ये झालेला बदल या फोटोतून तुम्हाला जाणवेल.

डॅनियलप्रमाणेच चित्रपटातील स्टारकास्ट विशेषतः लहानग्या कलाकारांचा लूक बराच बदलला आहे. वेळेबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर समजुतदारपणाही जाणवत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हॅरी पॉटरच्या इतर लहानग्या कलाकारांचे NOW AND THEN PHOTOS...
हर्मायनी ग्रेंजरचे पात्र साकारणारी एम्मा वॉटसन आता अशी दिसते.
रॉनल्ड विज्ली (रूपर्ट ग्रिंट) चा लूकही बदलला आहे.
ड्रॅको मलफॉय चे पात्र साकारणारा टॉम फेलटन.
नेविल लाँगबॉटमचे पात्र साकारणारा मॅथ्यू लेव्हीसचा सध्याचा लूक