आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oscars 2014 Behind The Scenes: Angelina Jolie Poses For Ellen's Selfie, Brad Eats Pizza

पाहा Oscars 2014चे Behind The Scenes

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये सोमवारी (3मार्च) 86वा ऑस्कर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी रेड कार्पेटवर हॉलिवूड सेलेब्सचा जलवा पाहायला मिळाला. यंदाच्या ऑस्करमध्ये कोण बाजी मारणार याचीसद्धा उत्सुकता होती.
'ग्रॅव्हिटी' सिनेमाने यंदाच्या ऑस्करवर आपली मोहोर उमटवली. '12 इयर्स अ-स्लेव' हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला.
पुरस्कारांच्या रेलचेलमध्ये ऑस्कर सोहळा थाटात पार पडला.
या अवॉर्ड सोहळ्याचे काही पडद्यामागचे खास क्षण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये ब्रॅड पिट पिज्जा खाण्यात बिझी दिसतोय. तर अँजेलिना जोली कॅमे-यासमोर पोज देतेय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ऑस्कर सोहळ्यातील काही पडद्यामागच्या गंमतीजमती...