आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Miami मध्ये मुलीसोबत धमाल करतेय पद्मा लक्ष्मी, व्हाइट बिकिनीत दिसली मादक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वंशाची लेखिका, होस्ट आणि अभिनेत्री पद्मा लक्ष्मी सध्या मियामीत बीचवर हॉलिडे एन्जॉय करतेय. तिची सहा वर्षीय मुलगी कृष्णासुद्धा तिच्यासोबत आहे. बीच आणि समुद्रात मस्ती करताना चिमुकल्या कृष्णाने कलरफुल बिकिनी परिधान केली आहे, तर पद्मा लक्ष्मी व्हाइट बिकिनीत दिसतेय. आई-मुलीचे बीचवर धमाल करतानाचे फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. पाण्यात मस्ती करताना पद्माने मुलगी कृष्णाचा हात पकडून ठेवला होता. फोटोजमध्ये बघा मस्ती करताना पद्मा आणि कृष्णा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...