आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Paris Fashion Week: असा असतो बॅकस्टेजचा नजारा, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या पॅरिसमध्ये पॅरिस फॅशन वीकचे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंटमध्ये अनेक नावाजलेल्या डिझायनर्सचे आउटफिट्स मॉडेल्स रॅम्पवर सादर करत आहेत. हे तर झाले डिझायनर्स, मॉडेल्स आणि रॅम्पविषयी. मात्र रॅम्पवर रॅम्पवॉक करणा-या मॉडेल्स बॅकस्टेज काय करतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशी काही छायाचित्रे दाखवत आहोत, ज्यामध्ये मॉडेल्स बॅकस्टेज काय करतात हे तुम्ही बघू शकता.

रॅम्पवर सुपर मॉडेल्स...
पॅरिस फॅशन वीकमध्ये अनेक सुपर मॉडेल्स वर्ल्ड फेमस डिझायनर्सचे आउटफिट्स रॅम्वपर सादर करत आहेत. रॅम्पवर गिगी हैदीद, बेला हैदीद, कार्ली क्लोज, केंडर जेनर आणि सारासह अनेक मॉडेल्स रॅम्पवॉक करताना दिसत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, बॅक स्टेजचे 12 फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...