आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला पेरिस हिल्टनचा सिजलिंग SHOOT, फोटोजमध्ये पाहा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेसवुमन, टीव्ही पर्सनॅलिटी पॅरिस हिल्टनच्या फोटोशूटचे काही फोटोज समोर आले आहेत. 'Plastik' मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या इश्यूसाठी तिने हे बोल्ड शूट केले आहे. सर्वतच फोटोमध्ये पेरिसचा सिजलिंग लुक दिसत आहे. जास्तीत जास्त फोटोमध्ये तिने स्किन कलरची बिकिनी घातली आहे. तिने एका फोटोमध्ये रेड कलरची बिकिनी घातली आहे. पेरिसने या फोटोशूटचे फोटोज इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. एक फोटो शेयर करुन तिने कॅप्शन दिले आहे की, She was fierce, she was strong. She wasn’t simple. 'She was crazy & sometimes she barely slept. She always had something to say. She had flaws & that was ok. And when she was down, she got right back up. She was a beast in her own way, but one idea described her best. She was unstoppable & she took anything she wanted with a smile. 👊🏼'.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा पेरिसचे सिजलिंग फोटोशूट...
 
बातम्या आणखी आहेत...