आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Paris Hilton's Home Investigated By Police After ANOTHER Prank Call

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पॅरिस हिल्टन खोडसाळ कॉलची शिकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - हॉलिवूडमध्ये सध्या खोडसाळ कॉल येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्या यादीत आता पॅरिस हिल्टनचेही नाव समाविष्ट झाले आहे. हा कॉल तिच्या घरातूनच करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज होता. त्यानुसार तपास अधिकारी तिच्या घरी आले; परंतु त्यांना घरात संशयास्पद असे कोणीही आढळून आले नाही. या अगोदर अँश्टन कचर, जस्टीन बिबर, क्रिस ब्राऊन, क्लाइंट इस्टवूड, कार्दिशियन भगिनी यांना असे कॉल आले होते.