आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत पॉल वॉकरच्या आलिशान गाड्यांची होणार विक्री, पाहा लग्झरी कारचे PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस - दिवंगत हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरच्या 30 लग्झरी कारची विक्री केली जाणार आहे. ही विक्री पॉलचे चालक रोज रोडस करणार आहेत. टीएमजेड डॉट कॉमच्या मते, ऑलवेज इवाल्विंग या रेसिंग कपंनीचे रोडस सह-संस्थापक आहेत. ते सध्या पॉलच्या गाड्यांची विक्री करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. या विक्रीदरम्यान पॉलच्या नावाचा उपयोग करण्यात येणार नसून ही खासगी विक्री असणार आहे.
'फास्ट अॅण्ड फ्यूरियस' फेम पॉल वॉकरचे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अपघाती निधन झाले होते. पॉलच्या कार ताफ्यात आउडी, पोर्श आणि बीएमडब्लूसह अनेक महागड्या आणि आलिशान गाड्यांचा समावेश आहे.
पॉल वॉकरच्या लग्झरी गाड्यांची झलक पाहा पुढील स्लाईड्समध्ये...