आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Penelope Cruz To Become Bond Girl In The Age Of 40

पेनलॉप चाळिशीत बनणार बाँड गर्ल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पॅनिश अभिनेत्री पेनलॉप क्रूझ 24 व्या बाँडपटात बाँड गर्ल बनण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती गरोदर असून दुसर्‍या मुलास जन्म देणार आहे. या बाँडपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी उन्हाळ्यात सुरू होईल. तोपर्यंत पेनलॉप 40 वर्षांची झालेली असेल. तिच्यासाठी ही एक उपलब्धी मानली जात आहे. कारण ती सर्वाधिक वय असलेली बाँड गर्ल होणार आहे. पेनलॉप म्हणाली, ‘माझ्यासाठी ही गर्वाची बाब आहे.’

प्रोडक्शन हाउसच्या सूत्रांनुसार, निर्मात्यांनी यापूर्वीसुद्धा बाँडपटांसाठी पेनलॉपशी संपर्क केला आहे. मात्र, आपल्या दुसर्‍या परिबंधामुळे ती उपलब्ध होऊ शकली नाही.