आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... कलेच्या नावावर चक्क चार तास न्यूड बसून राहिली ही आर्टिस्ट, फोटोज झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉपी जॅकसन - Divya Marathi
पॉपी जॅकसन

लंडनची प्रसिद्ध आर्टिस्ट पॉपी जॅकसनने कलेच्या नावावर जो नवीन प्रयोग केला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. गॅबल ऑफ टॉयनबी स्टुडिओच्या छताच्या भींतीवर पॉपी जॅकसनने चक्क चार तास विवस्त्र अवस्थेत बसून होती. तिची या अवस्थेतील छायाचित्रे रॅक्वएल रोड्रिगुएज या फोटोग्राफरने क्लिक केली आहेत. त्यानंतर ही छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
पाहा, कलेच्या नावावर विवस्त्र झालेल्या या आर्टिस्टची छायाचित्रे आणि जाणून घ्या, फोटोसेशन नंतर काय म्हणाली पॉपी...
बातम्या आणखी आहेत...