आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind-The-Scene: भारतात बॅन झाला होता 3837 Cr कमावणारा हा सिनेमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेमी डोरनान, डकोटा जॉनसन - Divya Marathi
जेमी डोरनान, डकोटा जॉनसन
एन्टरटेन्मेंट डेस्क: 2015 मध्ये रिलीज झालेला '50 शेड्स ऑफ ग्रे' या इरॉटिक हॉलिवूड सिनेमाचा दुसरा भाग 'फिफ्टी शेड्स डार्कर' फेब्रुवारी महिन्यात रिलीज होतोय. 268 कोटींचा निर्मिती खर्च असलेल्या  '50 शेड्स ऑफ ग्रे' या सिनेमाने वर्ल्डवाइड 3837 कोटींची कमाई केली होती. बोल्ड आणि इरॉटिक कॉन्टेंट असल्याने हा सिनेमा भारतात बॅन झाला होता. डकोटा जॉनसन आणि जेमी डोरनान यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात होत्या.  

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या सिनेमाचे Behind The Scene दाखवत आहोत. फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...