आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलापासून ते अनुष्कापर्यंत, PHOTOSHOOT मध्ये असा होता या 15 सेलेब्सचा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बेला हॅदीद आणि अनुष्का शर्मा) - Divya Marathi
(बेला हॅदीद आणि अनुष्का शर्मा)
बॉलीवूड-हॉलीवूड अॅक्ट्रेसेस आणि मॉडेल्सने डिसेंबर महिन्याच्या विविध मॅगझिन्ससाठी फोटोशूट केले होते. या फोटोशूट्समध्ये या अॅक्ट्रेसेस आणि मॉडेल्सचा हॉट आणि गॉर्जियस लूक पाहायला मिळाला. मॅगझिन्सशिवाय काहींनी क्लोदिंग ब्रँड्स, ज्वेलरी आणि इतर वेगवेगळ्या कँपेनसाठीही फोटोशूट करून घेतले. सुपर मॉडेल बेला हॅदीदपासून ते अॅक्ट्रेस अनुष्का शर्मानेही फोटोशूटमध्ये हॉट अँड बोल्ड लूक दाखवला. 

बेला हॅदीद - 'Love’s Annual Advent' कॅलेंडरसाठी फोटोशूट. 
अनुष्का शर्मा - 'GQ India' मॅगझिन 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर अॅक्ट्रेसेस आणि मॉडेल्सचे PHOTOSHOOT
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...