आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो डॉलरमध्ये झाला मॅडोनाच्या कपड्यांचा लिलाव, वधूपोशाखाचाही सामावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- पॉपसम्राज्ञी मॅडोना हिने तिच्या लग्नात घातलेला पोषाख लिलावासाठी काढण्यात आलाय. सेअन पेन्न याच्यासोबत मॅडोनाचा विवाह झाला होता. रॉक अँड रोलच्या लिलावातील हा पोषाख सर्वात महागडा सिद्ध होत आहे. यापूर्वी तिचा एक गाऊन ७३ हजार १२५ अमेरिकन डॉलर्समध्ये विकला गेला होता. तिच्या प्रसिद्ध अल्बममध्ये तिने घातलेले जॅकेट लाख ५२ हजार डॉलर्सला विकले गेले असल्याचे लिलाव करणाऱ्या कंपनीने सांगितले.
मॅडोनाने विविध अल्बम्समध्ये घातलेले सर्व पोषाख प्रचंड मोठ्या किमतीला विकले गेले आहेत. आता तिच्या विवाह पोषाखाचा लिलाव कितीत होतो, हा चर्चेचा मुद्दा आहे.