आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉप स्टार रिहानाच्या या घराची किंमत आहे तब्बल 90 कोटी रुपये, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॉप स्टार रिहानाने आपले घर विक्रीस काढले आहे. 26 वर्षीय रिहानाने 2012मध्ये कॅलिफोर्नियात हे घर खरेदी केले होते. अल्पावधीतच रिहाना आपले घर का विकतेय, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
रिहानाचे हे घर अकरा हजार स्क्वेअर वर्गफूटमध्ये पसरलेले आहे. 11.9 मिलियन डॉलरमध्ये तिने हे घर खरेदी केले होते. या घरात रिहानाने फार वेळ घालवलेला नाही. याचे कारण म्हणजे ती कार्यक्रमांच्या निमित्ताने जास्तीत जास्त दिवस बाहेरच राहते.
रिहाना आता आपले हे स्वप्नातले घर 15 मिलियन डॉलर म्हणजे जवळजवळ 90 कोटींना विकत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला रिहानाच्या या आलिशान आशियानाची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रिहानाच्या घराची खास छायाचित्रे...