आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाचा हा अंदाज पाहून, दीपिकाच काय मोठ्या मोठ्या हॉलीवूड स्टार्सनाही फुटेल घाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोन या दोघींनी गेल्या वर्षभरात हॉलीवूडमध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. प्रियांका काँटिको पाठोपाठ बेवॉच चित्रपटात झळकणार आहे. तर दिपिकाने विन डिझेलच्या ट्रिपल एक्स सिरीजद्वारे हॉलीवूडमध्ये दमदार एंट्री घेतली आहे. या दोघीही सध्या हॉलीवूडमध्ये विविध इव्हेंट्समध्ये झळकत असतात. नुकतीच या दोघींनी मेट गालाच्या एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. 

यावेळी दोघींचाही खास अंदाज पाहायला मिळाला. मात्र बाजी मारली ती प्रियंकाने. प्रियाकाचा लाँग गाऊनमधला लूक सर्वांनाच आकर्षित करणारा असा होता. दीपिकाही पांढऱ्या गाऊनमध्ये हॉट दिसत होती. मात्र कार्यक्रमात पाहुण्यांची नजर प्रियांकावरून हटतच नव्हती. तिच्या एंट्रीनंतर हॉलीवूडच्या एखाद्या मोठ्या स्टारची एंट्री व्हावी असे वातावरण तयार झाले होते. चला तर मग पाहुयात या इव्हेंटमधील प्रियांका आणि दीपिकाचा हा खास लूक. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रियांका चोप्रा आणि दीपिकाचा मेट गाला इव्हेंटमधील LOOK 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...