आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Emmy Awards: प्रियांकाच्या आडनावाला संबोधले गेले \'चोपा\', फॅन्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
69व्या अॅमी अवॉर्ड्सचे आयोजन रविवारी लॉस एंजिलीस येथे माइक्रोसाफ्ट थिएटरमध्ये करण्यात आले. या फंक्शनमध्ये प्रियांका चोप्राला चोपा या नावाने बोलवण्यात आले. प्रियांकाच्या फॅन्सने ट्वीटरवर याबद्दल नाराजी व्यक्त केली. असे आहे पूर्ण प्रकरण...
 
झाले असे की, अवॉर्ड नाईटमध्ये प्रियांका चोप्रा अवॉर्ड प्रेजेंटर म्हणून सहभागी झाली होती. तिने अभिनेता एंथनी एंडरसनसोबत आउटस्टेंडिंग वेरायटी टॉक सीरीजचे अवॉर्ड दिले. जेव्हा तिची स्टेजवर एंट्री झाली तेव्हा तिचे नाव अनाउंसरने चोपा असे संबोदले. पण प्रियांकाने त्यावर प्रतिक्रिया न देता शांतपणे पूर्ण कार्यक्रम पार पाडला. 
 
यांना मिळाले पुरस्कार..
- आउटस्टेंडिंग ड्रामा सीरीज- द हैंडमेड टेल
- आउटस्टेंडिंग लीड एक्टर इन ड्रामा सीरीज- स्टर्लिंग के ब्राउन
- आउटस्टेंडिंग लीड एक्टर इन ड्रामा सीरीज- एलिसाबेथ मोस
- आउटस्टेंडिंग सपोर्टिंग एक्टर इन ड्रामा सीरीज- जॉन लिथगो
- आउटस्टेंडिंग लीड एक्ट्रेस इन ड्रामा सीरीज- ऐन दाउदी
- आउटस्टेंडिंग कॉमेडी सीरीज- वीप
- आउटस्टेंडिंग लीड एक्टर इन कॉमेडी सीरीज- डोनाल्ड ग्‍लोवर
- आउटस्टेंडिंग लीड एक्ट्रेस इन कॉमेडी सीरीज- जूलिया लुई ड्रेफस
- आउटस्टेंडिंग सपोर्टिंग एक्टर इन कॉमेडी सीरीज- एलेक बाल्डविन
पुढच्या स्लाईडवर वाचा, प्रियांकाचे चुकीचे नाव संबोधल्यानंतर ट्वीटरवर आले असे कमेंट्स..
बातम्या आणखी आहेत...