आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Strips In First Episode With Co Star In The First Episode Of Quantico 2

'क्वांटिको 2'च्या पहिल्याच भागात कोस्टारबरोबर प्रियंकाने केले Strip, पाहा Bold Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'क्वांटिको 2'च्या पहिल्या भागात प्रियंका. - Divya Marathi
'क्वांटिको 2'च्या पहिल्या भागात प्रियंका.
लॉस एंज्लस - प्रियंका चोप्राच्या इंटरनॅशनल शोचा पहिला एपिसोड मंगळवारी रात्री टेलिकास्ट झाला. नव्या सिझनमध्ये अॅलेक्स पॅरिस (प्रियंका चोप्रा) सीआयए (सेंट्रल इंटलिजन्स एजन्सी) साठी काम करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. जेव्हा रयान तिला प्रपोज करतो तेव्हा तिच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतात.
शॉकिंग ट्विस्टसह संपला पहिला एपिसोड..
पहिल्याच एपिसोडमध्ये प्रियंकाचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. पण या भागाचा शेवट ट्विस्टने झाला. एपिसोडच्या शेवटी प्रियंका को स्टारबरोबर बोलत असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि त्यानंतर ती त्याच्याबरोबर स्ट्रिप करताना दाखवण्यात आले आहे. तिने सेक्युरिटी चेकसाठी स्ट्रिप केले असा अंदाज लावण्यात येत आहे. पण नेमकं काय ते पुढच्या एपिसोडमध्येच समजणार आहे. पहिल्या सिझनमध्ये अॅलेक्स पेरिस (प्रियंका) FBI ची ऑफिसर होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 'क्वांटिको 2'मधील प्रयंकाचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...