आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth Ann. : पाहा लोकांना खळखळून हसवणा-या चार्ली चॅप्लिन नावाच्या अवलियाचे Rare Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चार्ली चॅप्लिन यांची दुर्मिळ छायाचित्रे)

मूकपटांच्या काळातील जगप्रसिद्ध विनोदी अभिनेते चार्ली चॅप्लिन यांची आज 126 वी जयंती आहे. सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन यांचा जन्म 16 एप्रिल 1889 रोजी लंडन येथे झाला होता.
विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबतच ते मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. काहीही न बोलता लोकांना हसवण्याची वेगळीच कला त्यांच्याकडे होती.
लोकांना भरभरुन हसवणा-या या अवलियाची दुर्मिळ छायाचित्रे बघा पुढील स्लाईड्समध्ये...
फोटो साभार : लाइफ मॅगझिन