आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या पोर्न स्टार्स आहेत गर्भश्रीमंत; समजू नका कमी, करतात कोटींची कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत सरकारने अनेक पोर्न वेबसाइट्स बॅन केल्या, मात्र विरोध होत असल्याने काही साइट्स वगळता काहींवरील बॅन काढण्यात आला आहे. हे सर्व चित्र पाहता, भारतात पोर्न सिनेमे बॅन करणे शक्य नाहीये. मात्र, येथे पोर्न सिनेमे तयार करणे कायद्याने गुन्हा आहे.

तसे पाहता, अमेरिकेमध्ये अॅडल्ड सिनेमे बनवणे वैध आहे तेथे पोर्न इंडस्ट्रीला मोठी प्रतिष्ठासुध्दा मिळाली आहे. तेथील पोर्न स्टार्स रग्गड कमाई करतात. भारतात या क्षेत्रात येणे म्हणजे, बदनाम मानले जाते. मात्र अमेरिकेतील तरुण-तरुणी स्वत: खुशीने आणि मर्जीने या क्षेत्रात पाऊल ठेवतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही पोर्न स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांनी या इंडस्ट्रीत पाऊल ठेऊन रग्गड पैसा कमावला. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्रसिध्द महिला पोर्न स्टार्सच्या कमाईविषयी आणि त्यांच्याविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...