आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : म्युझिक व्हिडिओत चक्क न्यूड झाली रिहाना !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉप स्टार रिहाना नेहमीच आपल्या टॉपलेस आणि न्यूड छायाचित्रांमुळे चर्चेत असते. रिहाना पुन्हा एकदा याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच रिहानाने 'स्टे' हा आपला म्युझिक व्हिडिओ रिलीज केला आहे. या व्हिडिओत रिहानाने चक्क न्यूड होऊन पोज दिले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या म्युझिक व्हिडिओची छायाचित्रे...