आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी घालून रिहानाचे लग्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आर अँड बी स्टार रिहाना आणि ख्रिस ब्राऊन यांचा विवाह यंदाच्या उन्हाळ्यात पार पडणार आहे. तिची ‘वाइल्ड’ विवाहाची योजना असून बिकिनीवर लग्न करण्याचे तिने ठरवले आहे. सामान्यपणे वेडिंग ड्रेसची परंपरा आहे, परंतु तिने बिकिनीला प्राधान्य दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्या भावी पतीनेही त्याला संमती दिली आहे. लग्नात कार्निव्हलसारखे वातावरण असावे. त्यातून खेळाच्या मैदानावरील रिलॅक्स आणि मजेचा अनुभव घेण्याचा या जोडप्याचा विचार आहे.