आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Robin Williams Ashes Scattered Over San Francisco Bay

रॉबिन विल्यम्सच्या अस्थी सॅनफ्रान्सिस्कोच्या समुद्रात विसर्जित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - दिवंगत रॉबिन विल्यम्स)

लॉस एंजलिस : हॉलिवूडचा विनोदी अभिनेता रॉबिन विल्यम्स याच्या अस्थींची राख सॅनफ्रान्सिस्को येथील समुद्रकिनाऱ्यावर विसर्जित करण्यात आली. विल्यम्सच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी अजूनही तपास सुरू असल्याचे मरिन कंट्री येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. ११ ऑगस्ट रोजी मरिन कंट्री येथे राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळून आला होता.
रॉबिनच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, पार्किन्सन्स या आजाराचे निदान झाल्यानंतर रॉबिन विल्यम्स अत्यंत दु:खी आणि निराश होता. पुढील काही आठवड्यांत त्याच्या मृत्यूचे कारण उघडकीस येईल, असे आश्वासन तपास अधिकाऱ्यांनी दिले आहे.