आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DSpl: फोटोजमध्ये पाहा फुटबॉलर रोनाल्डोच्या एक्स गर्लफ्रेंडचा Stylish Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन मॉडेल इरिना शायक. - Divya Marathi
रशियन मॉडेल इरिना शायक.
रशियन मॉडेल इरिना शायकने नुकताच 31वा वाढदिवस साजरा केला. सुपर मॉडेल असलेल्या इरिनाने अनेक वर्ल्ड फेमस फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केले आहे. अनेक मॅगझिन्सची कव्हर गर्लही बनली आहे. अनेकवेळा तिने टॉपलेस फोटोशूटही केले आहे. फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने तिला अनेक अनेक दिवस डेट केले आहे. त्यानंतर त्यांचे ब्रेक अप झाले आहे. अॅक्टर आणि प्रोड्युसर ब्रेडली कूपरबरोबर लग्न करणार. 

क्रिस्टियानो रोनाल्डोबरोबर ब्रेकअपनंतर ती हॉलीवूडस्टार ब्रेडली कूपरला डेट करू लागली. रिपोर्ट्सनुसार ती लवकरच लग्न करणार आहे. रोनाल्डोबरोबर ती 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिली. रोनाल्डोबरोबर ब्रेकअपनंतर तिने आश्चर्यकारक खुलासा करत रोनाल्डोबरोबर रिलेशनमध्ये असल्याचे उघड केले होते. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून इरिनाचे PHOTOS..  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)