आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे असणार आहे जस्टीनच्या कॉन्सर्टचे शेड्यूल, बी टाऊन सेलिब्रेटी करणार गिफ्टचा वर्षाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पॉप गायक जस्टीन बीबर मुंबईत दाखल झाला आहे. आज डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये जस्टीन बीबरचा कॉन्सर्ट होणार आहे. त्यासाठी त्याच्या फॅनसोबतच बॉलिवूडचे सेलिब्रेटीही जस्टीनला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. यासाठीच बीबरसाठी सुपरस्टार सलमान खान मोठी पार्टी आयोजित करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली आहे. 
 
विशेष म्हमजे सलमानचा बॉडीगार्ड शेरा जस्टीन बीबीरला सिक्युरिटी पुरवणार आहे. बीबर जोपर्यंत मुंबईत राहणार आहे तोपर्यंत शेरा पूर्ण वेळ त्याच्यासोबत असणार आहे. सलमानच्या 
घरातील बच्चेपार्टी, शाहरुख, आमिर तसेच सैफ अली खानचे मुलेही बीबरला भेटण्याच्या प्रतिक्षेत आहेत. 
असे असणार आहे, जस्टीनच्या कॉन्सर्टचे शेड्यूल
सकाळी 11 वाजता - बॉक्स ऑफिस ओपन
दुपारी 3 वाजता - गेट ओपन
संध्याकाळी 4 वाजता - सार्ट्रेकचा परफॉर्मेंस
संध्याकाळी 5 वाजता - जेडनचा परफॉर्मेंस
संध्याकाळी 6 वाजता - ऐलन वॉकरचा परफॉर्मेंस
रात्री 8 वाजता - जस्टिन बीबरचा परफॉर्मेंस
रात्री 10 वाजता - वैन्यू क्लोज
पुढच्या स्लाईडमध्ये वाचा, जस्टीनच्या आईला काय गिफ्ट देणार आहेत बॉलिवूड सेलिब्रेटी..
 
 
बातम्या आणखी आहेत...