आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे किम कार्दिशियनची आयडल, इंटरनेटवर आहेत किमसारखेच Hot Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवूडची रियालिटी स्टार किम कार्दीशियन रोज तिच्या नवनवीन अशा एकापेक्षा एक हॉट फोटोंनी धमाल उडवून देत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. पण किम कोणाला आदर्श मानते हे माहिती आहे का तुम्हाला. सेक्स अँड द सिटी ची स्टार साराह जेसिका पार्कर ही किम कार्दीशियनची फॅन आहे. किमने स्वतः तशी माहिती दिली आहे. किमचा पती केन्ये वेस्ट याच्या नुकत्याच झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये किम कार्दीशियन आणि सारा जेसिका पार्कर यांची भेट झाली. त्यावेळी किमने ही माहिती दिली. किमने साराला भेटण्यासाठी फार उत्सुक होते असे सांगत यावेळी तिचा आनंद व्यक्त केला. इंटरनेटवर उपलब्ध असलेले साराह जेसिका पार्कर हिचे फोटो पाहिल्यानंतर ती खरंच किमची आदर्श असेल हे पटते. कारण तिचे एकापेक्षा एक हॉट असे फोटो इंटरनेटवर आहेत. चला तर मग पाहुयात जेसिका पार्कर हिचा हॉट अंदाज.
पुढील स्लाइड्सवर पाहा, साराह जेसिका पार्कर हिचे काही Hot Photos

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...