आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • See Hollywood Star Kim Kardashian\'s Childhood Photos

बालपणापासूनच ग्लॅमरस आहे ही टीव्ही स्टार, पाहा किमचे Childhood Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरमॉडेल आणि रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअन आज 35वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 21 ऑक्टोबर 1980ला लॉस एजिलिसमध्ये झाला. रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनच्या आऊटफिट्स आणि सौंदर्याचे सर्वत्र चर्चा असतात. परंतु किम आपल्या खासगी आयुष्याबद्दलही नेहमी चर्चेत असते. 2014मध्ये किमने हॉलिवूड रॅपर केन्यासोबत लग्न केले. केन्याचे हे पहिले तर किमचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी किम 3वेळा बोहल्यावर चढली आहे. यापूर्वी किम हमफ्राइस आणि संगीत निर्माता डॅमोन थॉमससोबत विवाहबंधनात होती. किमचे दोनही लग्न टिकले नाहीत.
किमच्या आयुष्यात अनेक पुरुष येऊन गेलेत. तिचे अनेकाशी प्रेमसंबंधही जुळले, मात्र हे प्रेमसंबंध लग्नापर्यंत न जाता अर्ध्यातच तुटले. त्यातीलच एक म्हणजे, रेग्गी बुशसोबतचे नाते. रेग्गी आणि किमचे काही इंटीमेट फोटोंवरून असे दिसते, की दोघांमध्ये खूप प्रेम होते. दोघांचे दिर्घकाळ अफेअर चालले, दोघे लग्न करणार अशाही चर्चा होत्या. मात्र काही काळातच त्यांचे ब्रेकअप झाले. यामागील कारण केन्यासोबत नाते असल्याचे सांगितल्या जाते. किमच्या आयुष्यात केन्या आल्यानंतर किमने रेग्गीसोबतचे नाते तोडले. किम आणि रेग्गीचे असे अनेक इंटीमेट फोटो आहेत, जे क्वचीतच कुणी पाहिले असतील.
किम आपल्या विविध स्टाइल सार्वजनिक ठिकाणी नेहमी दाखवत असते. परंतु ती बालपणी कशी दिसत होती, हे क्वचितच लोकांनी पाहिले असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमचे बालपणाची खास छायाचित्रे...