Home »Hollywood» See What Models Do Before Ramp Walk

रॅम्पवर वॉक करण्यापूर्वी काय करत असतात मॉडेल्स, हे PHOTOS पाहून येईल अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Sep 12, 2017, 14:00 PM IST

वेगवेगळ्या फॅशनवीकमध्ये आपल्याला मॉजेल रॅम्पवर वॉक करताना दिसत असतात. या वॉकच्या वेळी त्यांचा एक वेगळा लूक पाहायला मिळत असतो. काही मॉडेल्स ग्लॅमरस लूकमध्ये तर काही वेगळ्या विअर्ड लूकमध्येही दिसत असतात. त्यासाठी शोपूर्वी त्यांना तयारीला बराच वेळ लागत असतो. पण तयारी करताना, रॅम्पच्या बॅकस्टेज कसे वातावरण असते असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का. चला तर मग आम्ही आज तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत, जे पाहून मॉडेल्स बॅकस्टेज नेमके काय करतात हे तुमच्या लक्षात येईल.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, बॅक स्टेजचे इतर 22 फोटोज...

Next Article

Recommended