आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉयल बेबी आणि सेलेनाचा वाढदिवस एकाच दिवशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉप गायिका सेलेना गोमेज सध्या अत्यंत खुश आहे. नुकतीच 21 वर्षे पूर्ण करणार्‍या सेलेनाच्या आनंदाचे रहस्यही उलगडले आहे. तिच्या वाढदिवशीच रॉयल बेबी जॉर्ज अलेक्झांडर लुइसचा जन्म झाला आहे.
सेलेना म्हणते, ‘माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आता जेव्हा जेव्हा लोक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील तेव्हा मी त्या स्वीकारण्यासह मी म्हणेल, आज रॉयल बेबीचादेखील वाढदिवस आहे. माझा वाढदिवस यामुळे आणखीनच महत्त्वपूर्ण झाला असल्याचेही ती म्हणाली.’