आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेना गोमेजच्या या फोटो मिळाले रेकॉर्ड 42 लाख Likes, बघा यात आहे तरी काय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिस- हॉलिवूड गायक सेलेना गोमेज हिने इन्स्टाग्रामवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. कोका कोला सिप करतानाच्या तिच्या फोटोला चक्क 42 लाख लाईक्स मिळाल्या आहेत. या फोटोत असे विशेष काय आहे, हे मात्र बघण्यासारखे आहे.
'कम अॅंड गेट इट' हे लोकप्रिय गाणे देणारी सेलेना गोमेज सोशल मीडिया सेलिब्रिटी आहे. चक्क 89 कोटी 10 लाख फोटोअर्सनी हा फोटो शेअर केला होता. दोन आठवड्यांपूर्वी हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकण्यात आला होता. यापूर्वी 3 लाखांपेक्षा जास्त लाईक असलेल्या फोटोच्या नावावर या साईट रेकॉर्ड होता. पण आता सेलेनाच्या या फोटोने तो मोडला आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... नेमके काय आहे या फोटोत.... बघा इन्स्टाग्रामवर टाकलेला संपूर्ण फोटो....
बातम्या आणखी आहेत...