आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पॉप सिंगर शकिरा बाळासह ट्विटरवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - पॉप सिंगर शकिराने मुलगा मिलानसह आपला फोटो चाहत्यांसाठी ट्विटरवरून अपलोड केला आहे. प्रसूतीनंतर पहिल्यांदाच तिच्या लाडक्याचा फोटो जगासमोर आला आहे. मिट अवर बेबी बॉय मिलान, असे सांगून शकिराने चाहत्यांना आवाहन केले आहे.