आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉप स्टार शकिराची दुसरी \'गुड न्यूज\' लवकरच, पाहा पहिल्या बाळासोबतचे खास PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पॉप गायिका शकिरा)

लंडन - पॉप गायिका शकिरा आणि गॅरेर्ड पिक या जोडप्याला लवकरच दुसरे अपत्य होणार असल्याची बातमी आहे. कोलंबियातील शकिराची जिवलग मैत्रीण कालरेस विव्हजने ही माहिती दिली. दुसर्‍यांदा गर्भवती असल्याने शकिरा अत्यंत आनंदात असल्याचेही तिने सांगितले.
ब्राझीलमधील फुटबॉल वर्ल्डकप समारोपप्रसंगीच्या डान्सपासून दूर राहिल्यामुळे शकिरा पुन्हा गर्भवती असल्याच्या अफवा येत होत्या. शकिराला सध्या मिलान नावाचा दीड वर्षाचा मुलगा आहे. 37 वर्षीय शकिरा आणि तिचा प्रियकर (27) गॅरेर्ड पिक यांनी अद्याप ही बातमी गुपितच ठेवली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शकिरा आणि गॅरेर्ड पिक यांची त्यांच्या पहिल्या बाळासोबतची खास छायाचित्रे...