आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photoshoot मध्ये दिसला शैनिनाचा सिझलिंग लूक, काहीसा असा होता अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपर मॉडेल शैनिना शायकच्या फोटोशूटचे काही ग्लॅमरस फोटो नुकतेच समोर आले आहेत. शैनिनाने 'InStyle' मॅगझीनसाठी हे हॉट फोटोशूट केले आहे. ब्लॅक, ट्रान्सपरंट आणि कलरफुल आउटफिट्समध्ये करण्यात आलेले हे फोटोशूट सोशल साईट्सवर खूप व्हायरल होत आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी करण्यात आलेल्या या शूटमधील काही फोटो शैनिनाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

शाहरुख खानसोबत केले आहे फोटोशूट...
शैनिना वेगवेगया ब्रॅण्ड्स आणि मॅगझीनसाठी फोटोशूट करते. तिने 2015 मध्ये अभिनेता शाहरुख खानसोबत 'Vogue' मॅगझिनसाठी फोटोशूट केले होते. अनेक फॅशन शोमध्ये शैनिनाने रॅम्पवॉक केला आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, शैनिनाचे ग्लॅमरस फोटोशूट...
बातम्या आणखी आहेत...