आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॅनिना सायकचे नवे फोटोशूट.. 20 PHOTOS मधून पाहा स्विमसूटमधील Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऑस्ट्रेलियन मॉडेल शॅनिना शायक)
ऑस्ट्रेलियन मॉडेल शॅनिना शायकचा असा लूक आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत, जो कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नसेल. या लूक मध्ये तिची वेगळीच स्टाइल पाहायला मिळाली. शॅनिनाने नुकतेच एका स्विमवेयर कलेक्शनसाठी फोटोशूट केले. बहुतांश फोटोमध्ये शॅनिनाने कलरफूर स्विमसूट परिधान केले आहेत. हे फोटोज नॉर्थ कॅलिफोर्नियाच्या बीचवर शूट करण्यात आले आहेत. या शूटचे फोटोज सोशल साइट्सवरही चांगलेच व्हायरल होत आहेत.

स्विमवेयर कलेक्शनसाठी केलेल्या शूटमधील काही फोटो शॅनिनानेही शेयर केले आहेत. त्यांचे हे फोटोज फोटोग्राफर जोई ग्रॉसमॅन यांनी क्लिक केले आहेत. तर स्टाइल आणि लूक सेट केला आहे अॅश्ले ग्लोरिसोने. शॅनिनाने काही फोटोत काळी तर काही फोटोंमध्ये कलरफुल आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. बीचबरोबरच पूलसाइडलाही तिचे फोटो क्लिक करण्यात आले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शैनिनाच्या या फोटोशूटमधील PHOTOS..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...