आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोफिया हयातच नव्हे या 8 अभिनेत्रींनीसुद्धा काढून फेकलेत खोटे Breast

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: ब्रिटिश आणि भारतीय मॉडेल-अभिनेत्री सोफिया हयात आता नन बनली आहे. अलीकडेच झालेल्या एका पत्रकार परिषदेत तिने स्वत:विषयी खुलासा केला. तिने ड्रामॅटिक अंदाजात तिने ब्रेस्ट इम्प्लांट मीडियाला दाखवले आणि म्हणाली, 'हे एक खोट आहे आणि ते मी आतापर्यंत दाखवत होते. मी दुसरी शारीरिक इच्छापूर्ती करू शकत नाही.'
भारतीयांवर लावले आरोप...
यादरम्यान तिने आरोप लावून असेही म्हटले, 'भारतात अनेक लोकांना माझ्या ब्रेस्टला स्पर्श करायचा होता. आहे का कुणी ज्याला आता स्पर्श करण्याची ईच्छा आहे. हे सिलिकॉनचे आहे,
तुम्ही घाबरता का आहात?'
बॉलिवूड किंवा टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा घटना क्वचितच पाहायला मिळतील. परंतु हॉलिवूडमध्ये ही नवीन गोष्ट नाहीये. अनेक हॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांनी ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशा अभिनेत्रींविषयी ज्यांनी ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकले आहेत...
बातम्या आणखी आहेत...