आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sofia, Miranda Kerr, Serena Williams Raise Mercury At Post Oscar Vanity Fair Party

ऑस्कर व्हॅनिटी फेअर पार्टीत हॉलिवूड अभिनेत्रींची मांदियाळी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
86वा अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर) सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी अनेक हॉलिवूड स्टार्सनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यामध्ये हॉलिवूडच्या अशाही काही अभिनेत्री होत्या. ज्यांच्या सौंदर्याचे सर्व जग दीवाने आहे. ऑस्करपूर्वी या अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर जलवा दाखवला होता. परंतु ऑस्कर व्हॅनिटी फेअर पार्टीदरम्यान हॉलिवूडच्या या अभिनेत्रींचा अवतार जरा हटकेच होता.
ऑस्कर फेअर पार्टीमध्ये लेडी गागा पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान करून उपस्थित होती. चेनिस स्टार सेरेना व्हिलियम्ससुध्दा या पार्टीत हजेरी लावली होती. ती व्हॅनिटी फेअर पार्टीची सर्वात हॉट स्टार्स म्हणून घोषित झाली. अभिनेत्री मिरांडाने आपल्या सौंदर्यांने पार्टीत चार चाँद लावले. तिने सिल्वर रंगाचा ड्रेस परिधान केला होता. जेनिफर लॉरेंससुध्दा आकर्षक लूकमध्ये पार्टीत दिसली. सोफियाचा अंदाज इतर अभिनेत्रंपेक्षा जरा वेगळा दिसला. ती क्रिम रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होता.
हॉलिवूडच्या सेलेब्समध्ये अशाही काही अभिनेत्री होत्या ज्या गर्भवती होत्या. त्यामध्ये ओलिविआ वाइल्ड, केरी वॉशिंग्टन आणि एम्मा हेमिंग सामील होत्या. पार्टीत हॉलिवूडचे अनेक प्रसिध्द जोड्याही दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा ऑस्कर व्हॅनिटी फेअर पार्टीमध्ये हॉलिवूड अभिनेत्रींनी कसा जलवा दाखवला...