आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Cannes : परी म्हणू की अप्सरा... गोल्डन ड्रेसमध्ये अवतरलेल्या सोनमवर खिळल्या सगळ्यांच्या नजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः कान फिल्म फेस्टिव्हलच्या सहाव्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा जलवा बघायला मिळाला.  एली साबच्या गोल्डन कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये सोनम कानच्या रेड कार्पेटवर अवतरली होती.
 
2011 पासून सोनम या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतेय. सोनम लॉरेलची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. या ब्रॅण्डचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सोनम दरवर्षी या महोत्सवात सहभागी होत आहे. सोनमपूर्वी दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय बच्चन कानमध्ये सहभागी झाल्या होत्या. 
 
महोत्सवाच्या पाचव्या दिवशी पिंक कलरच्या ड्रेसमध्ये सोनमचा रॉयल लूक लक्षवेधी ठरला होता.  
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, महोत्सवाच्या सहाव्या दिवशी रेड कार्पेटवर क्लिक झालेली सोनमची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...