आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CANNES 2015: पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर अवतरले जगभरातील स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - नाओमी वाट्स आणि ऑस्कर विनर जूलियाने मूरे)
फ्रान्सः 68 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला 13 मे पासून सुरुवात झाली आहे. फ्रान्सच्या कान्स शहरात सुरु झालेल्या या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील कलाकार हजेरी लावत असतात.
बुधवारी अर्थातच कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी रेड कार्पेटवर जगभरातील स्टार्स आपली जादू दाखवताना दिसले. कान्समध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेली बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने Oscar De La Renta च्या डिझायनर आउटफिटमध्ये आपला जलवा दाखवला. तर ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नाओमी वाट्स यावेळी feathered gunmetal-gray Elie Saab च्या डिझायनर ड्रेसमध्ये दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या स्टार्सची खास झलक...