आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या हॉट सेलिब्रिटींनी \'प्लेबॉय\'साठी पहिल्यांदा दिले होते न्यूड पोज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'प्लेबॉय' हे प्रसिद्ध अमेरिकन अ‍ॅडल्ट मॅगझिन जगभरात लोकप्रिय आहे. या मॅगझिनवर जगभरातील प्रसिद्ध मॉडेल्स आणि सेलिब्रिटीजची न्यूड छायाचित्रे प्रकाशित केली जातात. या मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकण्यासाठी सेलिब्रिटींमध्ये चढाओढ दिसून येते. कारण 'प्लेबॉय'च्या कव्हरपेजवर झळकणे म्हणजे स्वतःची लोकप्रियतेत वाढ होते, हे सेलिब्रिटींना चांगलेच ठाऊक आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय मॉडेल शर्लिन चोप्राने 'प्लेबॉय'साठी न्यूड फोटोसेशन केले होते. या फोटोसेशननंतर शर्लिनला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीचा फायदा म्हणजे तिला सिनेमाही मिळाला.

'प्लेबॉय'ची स्थापना 1953 साली हेग हेफनर यांनी शिकागोमध्ये केली होती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत 'प्लेबॉय'चे अनेक अंक प्रकाशित झाले आहेत. शिवाय जगभरात 'प्लेबॉय' मॅशन सुरु झाले आहेत. या मॅगझिनचे संपादक हेग हेफनर एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची मुलगी मॅगझिनचे काम सांभाळते.

आज आम्ही तुम्हाला अशा काही मॉडेल आणि सेलिब्रिटींबद्दल सांगतोय ज्यांनी पहिल्यांदा या प्रसिद्ध मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हे कोणते सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी फक्त प्लेबॉयसाठी स्वतःला एक्सपोज केले.