आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टायलिश व्हिक्टोरिया बॅकहेम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिक्टोरिया बॅकहेम हिला या शतकातील सर्वात मोठ्या फॅशन आयकॉनपैकी एक म्हणायला काहीच हरकत नाही. जेवढे चांगले ती ड्रेस डिझाइन करते तेवढ्याच चांगल्या प्रकारे ती त्यांना प्रेझेंटही करते.

अलीकडेच व्हिक्टोरियाने ‘आयकॉन कलेक्शन’च्या प्रमोशनसाठी फोटोशूट केले. फोटोशूटदरम्यान स्वत: आणि ड्रेसकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी तिने बॅकग्राऊंडला विशेष महत्त्व दिले नाही. डेव्हिड बॅकहेमची पत्नी या ओळखीव्यतिरिक्त तिने स्वत:ची एक नवी ओळख निर्माण केली आहे. फॅशन दुनियेत तिने खास जागा बनवली आहे.