आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहाइंड द सीन्स :​ 3 फूट पाण्यात बुडाले होते \'TITANIC\', वाचा चित्रपटाविषयीचे 23 रंजक FACTS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'टायटॅनिक' जहाजावर आधारित 'टायटॅनिक' सिनेमा 18 नोव्हेंबर 1997 रोजी रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज होऊन 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. टायटॅनिक जहाजबुडीच्या सत्यघटनेवर आधारित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या सिनेमाचा निर्मिती खर्च 1360 कोटी इतका होता, तर सिनेमाने 14 हजार कोटींचा बिझनेस केला होता. अनेक अवॉर्ड्स या सिनेमाने आपल्या नावी केले होते. जेम्स कॅमरुन दिग्दर्शित या सिनेमात टायटॅनिक जहाज बुडण्याची घटना चित्रीत करण्यात आली होती.


सिनेमाला 20 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत सिनेमा चित्रीत होतानाच्या काही रंजक बाबी आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगत आहोत.

 

> ज्या महासागराला तुम्ही सिनेमात पाहिले, ते महासागर नसून शुटिंगसाठी केवळ तीन फूट पाण्याचा तलाव तयार करण्यात आला होता.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या 'टायटॅनिक' सिनेमाशी निगडीत अशाच आणखी काही रंजक गोष्टी आणि सोबतच बघा सिनेमाचे बिहाइंड द सीन्स...

बातम्या आणखी आहेत...