Home »Hollywood» Taylor Swift Spent Six Months Out Of Spotlight,

1791 कोटींची मालकिण आहे ही अभिनेत्री. या कारणाने आहे लाईमलाईटपासून दूर

दिव्य मराठी वेब टीम | Aug 31, 2017, 09:59 AM IST

मुंबई - अभिनेत्री आणि गायिका टेलर स्विफ्टबद्दल एक आश्चर्यजनक खुलासा समोर आला आहे. गेल्या 6 महिन्यापासून टेलर सेविफ्ट लाईमलाईटपासून दूर आहे. याचे कारण असे सांगण्यात आले आहे की, ती तिच्या कामात इतकी बिझी झाली होती की तिच्या जीवनावरचा कंट्रोलच गेला होता.27 वर्षीय टेलरने स्वतःचे लाईफ आणि जवळच्या लोकांना वेळ देण्यासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. टेलरकडे जवळपास 1791 कोटींची प्रॉपर्टी आहे. नुकताच समोर आला नवीन म्यूझिक व्हिडिओ...
गेल्या 6 महिन्यापासून लाईमलाईटपासून दूर असलेल्या टेवरने नुकताच तिचा एक नवीन व्हिडिओ रिलीज केला आहे. या नवीन म्यूझिक व्हिडिओबद्दल टेलक एक्सायटेड आहे. या अल्बममध्ये तिच्या गेल्या काही महिन्याचे जीवन तिने दाखवले आहे. टेलरने जेव्हा ती 14 वर्षाची होती तेव्हाच म्यूझिक जगतात पदार्पण केले होते.
पुढच्या स्लाईडवर वाडा, टेलरशी निगडीत काही खास गोष्टी...

Next Article

Recommended