आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MET GALAच्या रेड कार्पेटवर दिसला हॉलिवूड सौंदर्यवतींचा बेस्ट फॅशन ट्रेंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्कमध्ये हॉलिवूडचे अनेक प्रसिध्द सेलिब्रेटींनी रेड कार्पेटवर आपल्या स्टाइलिश ड्रेसची जादू दाखवली. फॅशनेबल ड्रेसेसमध्ये अनेक सेलिब्रेटीने या निमित्त स्वत:ला जोरदार एक्सपोझ केले.
रंगेबेरंगी डिझायनर कपड्यांमध्ये अनेक मॉडेल्सनी रेड कार्पेटची शोभा वाढवली. सोबतच, विविध पोझमध्ये आपल्या प्रत्येक झलक कॅमे-यात कैद केल्या. हे निमित्त होते, मेट गलाच्या वतीने केले जाणारे वार्षिक फॅशन शो समारंभाचे. या इव्हेंटमध्ये हॉलिवूडची प्रसिध्द पाश्चिमात्य गायिका रिटा ओरा खासा आकर्षणाचे केंद्र ठरली.
रिटाने सिल्वर गाउनमध्ये स्वत:ला जोरदार एक्सपोझ केले. रेड कार्पेटवर रिटा आपल्या ड्रेसला संभाळताना दिसली. रिटा जेव्हा रेड कार्पेटवर उतरली तेव्हा तिचा ड्रेस हवेच्या झुळकेने अचानक उडाला. ती वार्डरोब मालफंक्शनची शिकार होता होता वाचली. याव्यतिरिक्त या सामारंभात अभिनेत्री केट, मॉडेल क्रिस्टी आणि किम कर्दाशिअनसुध्दा आकर्षक आणि सुंदर अंदाजात दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा रेड कार्पेटवर कोण-कोणते हॉलिवूड स्टार्स अवतरले होते...