आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: रेड कार्पेटवर ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अवतरल्या या अभिनेत्री, उपस्थितांच्या खिळल्या नजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्कः सोमवारी रात्री मेट गाला इव्हेंटचे न्यूयॉर्कमध्ये आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात हॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला. हॉलिवूड स्टार्स, सुपर मॉडेल्स, सिंगर, म्युझिशिअनसह अनेक सेलेब्स या इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. मेट गालाच्या रेड कार्पेटवर रिअॅलिटी स्टार किम कर्दाशियन, सिंगर आणि अॅक्ट्रेस जेनिफर लोपेज, सिंगर बियोंस, मॉडेल मिरांडा केर, रिहाना, केंडल जेनर, वॅनेसा हजेंस, हेलेन मिरेन, रिटा ओरा, हेली स्टेनफेल्ड, केटी पेरीसह अनेक स्टार्स अवतरले होते.
इव्हेंटमध्ये बियोंस ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अवतरली. तिने न्यूड ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करुन फोटोग्राफर्सना पोज दिल्या. जेनिफर लोपेजने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. मात्र या ड्रेसमधून तिचे हिप्स स्पष्ट दिसले. किम कर्दाशियन व्हाइट ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये या सोहळ्यात अवतरली. तिचा नवरा कान्ये यावेळी तिच्यासोबत पोज देताना दिसला. कँडलने ग्रीन ड्रेस घातला होता. जस्टिन बीबर ब्लॅक सूटमध्ये अवतरला होता.
मेट गाला इव्हेंटची यावर्षीची थीम ही चीनवर आधारित होती. सेलिब्रिटींना यावेळी चीनची कला बघण्याची संधी मिळाली. मेट गाला इव्हेंटमध्ये एन्ट्री तिकिटाची किंमत प्रती व्यक्ती 25 हजार डॉलर एवढी होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मेट गाला इव्हेंटच्या रेड कार्पेटवर अवतरलेल्या ग्लॅमरस हॉलिवूड सेलेब्सची खास झलक...