आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्न इंडस्ट्री सोडून या स्टार्सनी हॉलिवूडमध्ये केला प्रवेश, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात पोर्न इंडस्ट्रीला सामाजिक मान्यता नाही. पण विदेशात पोर्न इंडस्ट्री एक कायदेशीर आणि समाजमान्य बाब आहे. काही देशांमध्ये तर सरकारी वाहिन्यांवर रात्रीच्या सुमारास पोर्न चित्रपट दाखविले जातात. विशेष म्हणजे त्यावर तेथील नागरिकांचाही आक्षेप नसतो. त्यामुळे बऱ्याच होतकरु तरुण-तरुणींसाठी पोर्न इंडस्ट्रीच्या माध्यमातून मेनस्ट्रीममध्ये येण्याची उदाहरणे दिसून येतात. ज्यांच्या मागे कुणी गॉडफादर नाही अशा तरुणाईसाठी ही इंडस्ट्री एक शिडीचे काम करते.
आज आम्ही तुमच्याशी असे काही हॉलिवूड कलाकार आणले आहेत, ज्यांनी पोर्न चित्रपटांमध्ये काम केले आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हे आहेत तरी कोणते स्टार्स....
बातम्या आणखी आहेत...