मुंबई - हॉरर चित्रपटांचे वेगळेच असे क्रेझ असते. विशेषकरुन हॉलिवूड हॉरर चित्रपट आपल्याकडे फारच लोकप्रिय आहेत. या चित्रपटातील हे भुताचे चेहरे फारकाळ आपल्या लक्षात राहतात पण त्यांच्यापाठीमागे किती सुंदर चेहरे असतात ते आपल्याला कदाचित माहितीच नसेल.
Movie - The Ring series
डेवीग चेस चित्रपट ‘द रिंग’ सीरीज (2002, 2005) मध्ये लोकाना घाबरवताना दिसली होती. पडद्यावरील तिचा चेहरा पाहता रिअल लाईफमध्ये ती किती सुंदर दिसते याचा अंदाजा आपल्याला लागत नाही.
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, इतर हॉरर चित्रपटातील 'भूत' आणि त्यांचे खरे चेहरे..