आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Titanic Hottie Turns 41! Kate Winslet’S Uber Sensuous Pictures Will Make You Say Dayum Girl

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day : \'टायटॅनिक\'मध्ये हॉट किस करणारी, Nude होणारी केट विन्सलेट आहे तेवढीच Stunning

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'टायटॅनिक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री केट विन्सलेट हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 41 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाच्या चाळीशीतदेखील केट, सिनेसृष्टीत पदार्पणाच्या वेळी जशी दिसायची अगदी तशीच आणि तितकीच सुंदर दिसते.
'फाइंडिंग नेदरलंड', 'लिटील चिल्ड्रन', 'रिवोल्यूशनरी रोड', 'आयरिश', 'इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड' या सिनेमांतील दमदार भूमिकांसाठी केटला ओळखले जाते. सोशल नेटवर्किंग साइट्सवर या हॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीचे मोठ्या संख्येत स्टनिंग फोटो बघायला मिळतात.

चला तर मग, केटच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक नजर टाकुया तिच्या या लक्ष वेधून घेणा-या छायाचित्रांवर आणि सोबतच जाणून घेऊयात तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...