आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : डिसलेक्सिया आजाराने पीडित होता टॉम क्रूज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वेळा अकादमी अवॉर्डसाठी नॉमिनेट झालेला आणि तीन वेळा गोल्डन ग्लोबचा मानकरी ठरलेला प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता टॉम क्रूजचा आज (बुधवार) वाढदिवस आहे. 3 जुलै 1962 रोजी सेराक्युस (न्यूयॉर्क)मध्ये जन्मलेल्या टॉमचे खरे नाव थॉमस क्रूज मॅपोथर 4 हे आहे.
द कलर ऑफ मनी, रेन मॅन, मिशन इम्पॉसिबल, कोलॅट्रल आणि वॉर ऑफ द वर्ल्ड्स यांसारखे सुपरहिट सिनेमे देणा-या टॉमने आत्तापर्यंत पंधरा सिनेमांचा निर्मिती केली आहे.
एक नजर टाकुया टॉमच्या आयुष्याशी निगडीत रंजक गोष्टींवर...